Address
VOCAL FOR LOCAL
Offer of the Month
Introductory Offer
Flat 60% Off
Rs.4,999/-
Only Rs.1,999/- per Year
Try Your Luck
Get More Discount..
अटी व शर्ती लागू. अधिक माहितीसाठी कॉल अथवा व्हाट्सअप्प करा.
? आजच्या या डिजिटल युगात, तुमचा व्यवसाय पण संपूर्णपणे डिजिटल झाला आहे काय❓
✅ आता तुमचा व्यवसाय डिजिटल पद्धतीने वाढवण्याची जबाबदारी आमची..!
'ईझी छ.संभाजीनगर अँप' तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास आपल्या जिल्ह्याचा स्थानिक प्लॅटफॉर्म, ज्यामध्ये 'ईझी सोशियल मीडिया टूल्स' चा वापर करून तुम्हीही तुमच्या व्यवसायाला देऊ शकताय एक नवीन डिजिटल भरारी.
➡️ 'ईझी संभाजीनगर अँप' मध्ये व्यवसाय रजिस्टर करण्याचे फायदे :
१. सोशियल मीडिया पोस्ट: तुम्हाला दररोज तुमच्या व्यवसायाच्या प्रोमोशन साठी १० दिनविशेष प्रीमियम ग्राफिक्स बॅनर मिळणार आहेत, ज्यामध्ये तुमच्या व्यवसायाचा लोगो, नावं, टॅगलाईन / ऑफर / डिस्काउंट, मोबाईल नंबर, इमेल आणि संपूर्ण पत्ता अश्या गोष्टींचा समावेश असणार आहे. त्याच बरोबर तुमच्या व्यवसायाच्या डिजिटल बिझनेस पेजचा QR code सुद्धा या बॅनरमध्ये उपलब्ध असणार आहे.
२. डिजिटल बिझनेस कार्ड: या मध्ये तुमच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती ५० पेक्षा जास्त डिजिटल टूल्सचा वापर करून एकाचं क्लिक मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. या पेजच्या वापर तुम्ही व्यवसायाचे डिजिटल व्हीझिटिंग कार्ड, बिझनेस लँडिंग / प्रोमोशन पेज, मिनी-वेबसाईट, ई. प्रकारे करू शकताय.
३. बिझनेस लिस्टिंग: या सर्व फीचर्स बरोबर तुमच्या व्यवसायाची जाहिरात 'ईझी संभाजीनगर' या स्थानिक प्लॅटफॉर्मवर होणार आहे, ज्यामुळे तुमचा व्यवसाय जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांपर्येंत पोहोचण्यास मदत होणार. 'ईझी संभाजीनगर' अँप बरोबर तुमचाही व्यवसाय पोहोचणार आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक घरात.
⚡ चला तर मग, आपणही अश्या पद्धतीची 'अत्याधुनिक डिजिटल जाहिरात' बनवूया आणि आपल्या व्यवसायाच्या डिजिटल वाटचालीत एक पाऊल पुढे टाकूया !
ℹ️ अधिक माहितीसाठी या पेजवर उपलब्ध असलेल्या कॉल अथवा व्हाट्सअप्प चॅट बटनचा वापर करून संपर्क करा. ?
Monday
10:00 am - 7:00 pm
Tuesday
10:00 am - 7:00 pm
Wednesday
10:00 am - 7:00 pm
Thursday
10:00 am - 7:00 pm
Friday
10:00 am - 7:00 pm
Saturday
10:00 am - 7:00 pm
Sunday
10:00 am - 7:00 pm
May 16, 2025 1:51 pm local time
VOCAL FOR LOCAL
Aurangabad, Maharashtra, India
Rajesh Bharambe Sir
Add a review